पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिमतुषार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिमतुषार   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : अती थंड तापमानामधील थिजलेल्या पाण्याचे सूक्ष्म कण.

उदाहरणे : पाने हिमतुषारांनी आच्छादित झालीत.

समानार्थी : दहिवर, हिमकण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तुषार या पाले के बहुत छोटे-छोटे कण।

सुबह-सुबह पत्तियाँ हिमकणों से आच्छादित हो जाती है।
अवश्याय, तुषार-कण, तुषारकण, हिम-कण, हिमकण, हेम-कण, हेमकण

A crystal of snow.

flake, snowflake

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.