पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिरमुसणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिरमुसणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : मनासारखे न झाल्याने वाईट वाटणे.

उदाहरणे : बाबांनी राजूला फिरायला न नेल्याने तो हिरमुसला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.