पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिसडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिसडा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अवस्थेत अचानक होणार्‍या बदलामुळे होणारी वेगवान हालचाल.

उदाहरणे : तानाजीने दोराला हिसडा देऊन पाहिला.

समानार्थी : झटका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हल्का धक्का।

झटका लगते ही उसके हाथ का झोला गिर गया।
झटका लगते ही उसकी नींद खुल गई।
झटका, मचका

An abrupt spasmodic movement.

jerk, jerking, jolt, saccade
२. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : पशु, पक्षी ह्यांना कापण्याची पद्धत.

उदाहरणे : मुसलमान लोक हिसडा देऊन कापलेले मांस खात नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मांस के लिए पशु-पक्षी काटने का वह ढंग जिसमें उसे हथियार के एक वार से काट डाला जाता है।

मुसलमान झटके द्वारा काटा मांस खाना पाप समझते हैं।
झटका

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.