पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हुकुमशाही शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : अधिकारांचा मनाला वाटेल तसा केलेला वापर.

उदाहरणे : इंग्रजांच्या हुकुमशाहीविरुद्ध भारतीयांनी आवाज उठविला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अधिकारों का मनमाना उपयोग।

अंग्रेजों की तानाशाही से भारतीय जनता त्रस्त थी।
नादिरशाही अधिक दिनों तक नहीं टिकती।
तानाशाही, नादिरशाही

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.