पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हुरळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हुरळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

अर्थ : अविचारी उत्साहाने एखादी गोष्ट करण्यास प्रवृत्त होणे.

उदाहरणे : त्याच्या एकेका विक्रमामुळे लोकांच्या आनदांला उधाण येते तरी तो हुरळून जात नाही.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.