अर्थ : ढोकरीपेक्षा मोठ्या आकाराचा, फिक्कट बादामी किंवा गवती रंगाचा पक्षी.
उदाहरणे :
हूम ढोकरीची चोच लहान पण मजबूत आणि अणकुचीदार असते.
समानार्थी : मोठी कुबडी ढोकरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Diurnal birds of prey having long pointed powerful wings adapted for swift flight.
falcon