पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हृदयद्रावक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हृदयद्रावक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मनाला खूप त्रास देणारा.

उदाहरणे : हत्येसारख्या हृदयविदारक घटना आजकाल नेहमीच्याच झाल्या आहेत.

समानार्थी : हृदयविदारक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन को बहुत अधिक कष्ट पहुँचानेवाला।

हत्या जैसी हृदय-विदारक घटनाएँ आजकल आम हो गयी हैं।
अंतःशल्य, अन्तःशल्य, मर्मघाती, मर्मभेदी, मार्मिक, हृदय भंजक, हृदय विदारक, हृदय-विदारक

Keenly distressing to the mind or feelings.

Poignant anxiety.
poignant

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.