अर्थ : जिथे हेलिकॉप्टर उतरतात किंवा उड्डाण घेतात ते ठिकाण.
उदाहरणे :
या शहरात हे नवीन हेलिपोर्ट बांधण्यात आले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह हवाई अड्डा जहाँ केवल हेलिकाप्टर उतरते और उड़ते हों।
हेलिकाप्टर-अड्डे पर खड़े हेलिकाप्टर यात्रियों का इंतजार कर रहे हैं।An airport for helicopters.
heliport