पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील होशंगाबाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक शहर.

उदाहरणे : माझी सासुरवाडी होशंगाबाद येथे आहे.

समानार्थी : होशंगाबाद शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के मध्य प्रदेश राज्य का एक शहर।

मेरी ननद का ससुराल होशंगाबाद में है।
होशंगाबाद, होशंगाबाद शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : होशंगाबाद जिल्हाचे मुख्यालय होशंगाबाद शहरात आहे.

समानार्थी : होशंगाबाद जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।

होशंगाबाद जिले का मुख्यालय होशंगाबाद में है।
होशंगाबाद, होशंगाबाद ज़िला, होशंगाबाद जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.