पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील -तरंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

-तरंग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : लाकूड, धातू इत्यादींची वाद्य म्हणून रचना करून, ती वाजवून काढलेला ध्वनी.

उदाहरणे : अभ्यंकरशास्त्रींनी आम्हाला तबलातरंग ऐकवला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लकड़ी, धातु आदि के विशिष्ट आकार के टुकड़ों अथवा सब स्वर उत्पन्न करनेवाले एक ही तरह के दूसरे साधनों को बाजे के रूप में प्रयुक्त करने पर उत्पन्न संगीत।

बिरजू महाराज ने हमें घुँघरू तरंग सुनाई।
तरंग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.