सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
Meaning of word hindu deity from English dictionary with examples, synonyms and antonyms.

hindu deity (noun)

Meaning : A deity worshipped by the Hindus.

एक यक्ष.

महाभारतात फलकक्षचे वर्णन मिळते.
फलकक्ष

एक यक्ष.

मंकलकचे वर्णन महाभारतात मिळते.
मंकलक

एक यक्ष.

निमेषाचा उल्लेख महाभारतात आढळतो.
निमेष

स्वर्गातील एक उपदेव यांचे तोंड घोड्यासारखे असते.

काही पुराणात किन्नरांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून मानली आहे
किन्नर

एक यक्ष.

सुमनोमुखचे वर्णन पुराणांत आढळते.
सुमनोमुख

कुबेराच्या खजिन्यावर वा बागेवर नेमलेले सेवक, एक देवयोनी.

युधिष्ठिराने यक्षाच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली
यक्ष

एक यक्ष.

सुप्रतीकविषयची माहिती पुराणात आढळते.
सुप्रतीक

एक देवता.

पार्वण श्राद्धात पुरूरवाची पूजा केली जाते.
पुरूरवा

एक देवता.

शनिप्रदोषाचे दिवशी शनीला अवश्य रूद्राभिषेक करावा.
शनिदेव, शनी

पुराणात वर्णीलेला सूर्याचा सारथी असणारा एक देव.

अरुण हा कश्यप ऋषीचा पुत्र वा गरुडाचा थोरला भाऊ होय
अरुण

भुवलोकचा अधिपती असलेला व हिंदू धर्मग्रंथात मान्य असा एक देव.

वेदांत भुवच्या आराधनेचे विधान आहे.
भुव

गावाचे कुलदैवत.

वेताळ हे आमचे ग्रामदैवत आहे.
ग्रामदैवत

एक यक्ष.

वराहकर्णाचे वर्णन पुराणांत मिळते.
वराहकर्ण

एक यक्ष.

सत्यजितचे वर्णन पुराणांत आढळते.
सतजीत, सत्यजित

विशिष्ट देवता.

वसू आठ आहेत.
वसू

एक किन्नर.

महापद्म हा कुबेरचा सेवक होता.
महापद्म

नैऋत्य दिशेचा स्वामी.

ब्राह्मण नैऋतची पूजा करत आहे.
नैऋत, नैरृत

एक यक्ष.

मणिभद्रचे वर्णन पुराणांत मिळते.
मणिभद्र

एक दिक्पाल.

यम हा दक्षिणेचा दिक्पाल आहे.
यम

एक देवता.

चंद्राने गणपतीची मनापासून माफी मागितली
चंद्र, चंद्रदेव

एक यक्ष.

शंखचूडचे वर्णन पुराणांत आढळते.
शंखचूड

एक देवता.

नांदीमुख श्राद्धात विश्वदेवाची पूजा होते.
पुरूरवा, विश्वदेव

कुबेरचा एक पुत्र.

नारदच्या शापाने नलकूबर आणि त्याचा भाऊ हे दोघे अर्जुनवृक्ष झाले होते.
नलकूबर

एक राक्षस.

दुर्मुखाचा उल्लेख दुर्गा सप्तशतीत येतो.
दुर्मुख

आयुर्वेदाचा प्रवर्तक, देवांचा वैद्य.

धन्वंतरी समुद्रमंथनातून निघाला अशी आख्यायिका आहे
धन्वंतरी

एक यक्ष.

असोमचे वर्णन पुराणांत मिळते.
असोम

कुबेरचा एक पुत्र.

मणिग्रीव हा नलकूबरचा भाऊ होता.
मणिग्रीव

भारतीय पुराणात वर्णिलेला दिशेचा स्वामी.

इंद्र हा पूर्व दिशेचा दिक्पाल आहे.
दिक्पाल, दिग्पाल

एक यक्ष.

विशालकचे वर्णन पुराणांत आढळते.
विशालक

वसूचा मुलगा.

वायुपुराणात अचलाला देवर्षी मानला आहे.
अचल

एक राक्षस.

विद्युज्जिह्व हा शूर्पणखाचा पती होता.
विद्युज्जिह्व

एक देवता.

ते सिद्धची पूजा करतात.
सिद्ध

एक यक्ष.

सुमनास्यचे वर्णन पुराणांत आढळते.
सुमनास्य

एक यक्ष.

प्रबालकचे वर्णन पुराणांत आढळते.
प्रबालक

कृष्णाचा नातू,प्रद्युम्नाचा मुलगा आणि उषेचा नवरा.

पुराणानुसार अनिरुद्ध हा मदनाचा पुनर्जन्म होता
अनिरुद्ध

यक्षांचा अधिपती व देवांचा भांडारी.

रावणाने कुबेराकडून लंका हिरावून घेतली होती
कुबेर