अर्थ : जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत.
							उदाहरण : 
							त्यांनी आजन्म लोकसेवेचे व्रत पत्करले आहे
							ते आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार आहेत
							
पर्यायवाची : आजीव, आमरण, आयुष्यभर, जन्मभर
अन्य भाषाओं में अनुवाद :
जीवन के आरम्भ से लेकर अंतिम समय तक।
गाँधीजी जीवनपर्यन्त समाज सेवा करते रहे।