अर्थ : एखाद्या विशेष ठिकाणी अस्तित्वात असलेला.
							उदाहरण : 
							आज वर्गात दहा विद्यार्थी उपस्थित होते.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अस्तित्वात असलेला किंवा हयात असलेला.
							उदाहरण : 
							विद्यमान प्रश्न सोडविल्याशिवाय पुढची वाटचाल शक्य नाही.
							
पर्यायवाची : विद्यमान
अन्य भाषाओं में अनुवाद :