अर्थ : एखादी व्यक्ती वा वाक्य इत्यादी काढून टाकण्याची क्रिया.
उदाहरण :
त्याला पदावरून काढणे योग्य नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी व्यक्ति अथवा वाक्य को कहीं से हटा या निकाल देने की क्रिया।
आप इसका अपसारण क्यों कर रहे हैं।अर्थ : दूरवर जाणारा अरुंद मार्ग निर्माण करणे वा बांधणे.
उदाहरण :
ह्या धरणातून एक कालवा काढला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
रेखा के समान दूर तक जाने वाली वस्तु का निर्माण करना।
सरकार ने इस बाँध से एक और नई नहर निकाली।अर्थ : आत घुसलेली वस्तू वर वा बाहेर घेणे.
उदाहरण :
आईने पायातला काटा काढला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अग्नीवर पदार्थ शिजवून तयार करणे.
उदाहरण :
फक्त पाच मिनिटे थांबा! आताच पुर्या काढतो.
पर्यायवाची : तयार करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी नवी वस्तू तयार करणे अथवा शोधणे अथवा बाजारात आणणे.
उदाहरण :
ह्या कंपनीने चार नव्या मोटारी काढल्या आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
कोई नई वस्तु तैयार होना या नई बात का पता चलना।
टाटा से कार के चार नए मॉडल निकले हैं।Make something new, such as a product or a mental or artistic creation.
Her company developed a new kind of building material that withstands all kinds of weather.अर्थ : काढून टाकणे.
उदाहरण :
आर्थिक मंदीमुळे बर्याच कामगारांना कामावरून काढले.
पर्यायवाची : कमी करणे, काढून टाकणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Remove from a position or an office.
removeअर्थ : एखाद्याच्या वर चिकटलेल्या किंवा एखाद्याच्या वरच्या वस्तुला वेगळे करणे.
उदाहरण :
खाटीकाने कोंबडीची कातडी काढली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Peel off the outer layer of something.
peel offअर्थ : विशेषतः उपयोगासाठी एखादी गोष्ट मनात आणणे.
उदाहरण :
महागाईपासून वाचण्यासाठी त्याने एक नवीन कल्पना काढली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मिसळलेली किंवा लागलेली वस्तू वेगळी करणे.
उदाहरण :
तो मधमाश्याच्या पोळ्यातून मध काढत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या मार्गावरून चालवणे वा घेऊन जाणे.
उदाहरण :
ह्या वर्षी मोर्चा मुख्य मार्गावरून न काढता दुसर्याच मार्गावरून काढला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
कहीं से होकर चलाना या ले जाना।
इस वर्ष झाकियाँ मुख्य मार्ग से होकर निकाली गईं।अर्थ : आतून बाहेर,वर घेणे.
उदाहरण :
मनीषने टोपातून भात काढला.
त्याने विहिरीतून पाणी काढले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कपडे, दागिने वगैरे घातलेली वस्तू अंगावरून दूर करणे.
उदाहरण :
एक एक करून त्याने अंगावरचे दागिने उतरले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : प्रसृत करणे.
उदाहरण :
शासनाने ह्या विषयावर ताबडतोब परिपत्रक काढले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जारी करना या उपलब्ध कराना।
सरकार ने नया डाक टिकट निकाला है।अर्थ : पद, स्थान इत्यादींपासून दूर करणे.
उदाहरण :
त्याला कामावरून काढले.
पर्यायवाची : हाकलणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
स्थान, स्वामित्व, अधिकार, पद आदि से अलग करना।
मालिक ने रहमान को नौकरी से निकाल दिया।अर्थ : उपस्थित करणे.
उदाहरण :
कारण नसताना त्यांनी वाद उकरून काढला.
अर्थ : रेखांच्या साहाय्याने एखादा आकार इत्यादी तयार करणे.
उदाहरण :
त्याने घराचा नकाशा काढला.
पर्यायवाची : रेखाटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : प्रकाशचित्रक वा छायाचित्रक ह्यांतून चित्र वा दृश्य टिपणे.
उदाहरण :
मी खूप चांगली छायाचित्रे काढतो.
पर्यायवाची : घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कैमरे से फोटो लेना।
रुपेन्द्र बहुत बढ़िया फोटो खींचता है।Record on photographic film.
I photographed the scene of the accident.अर्थ : कोष, थैली इत्यादींमधून एखादी वस्तू बाहेर घेणे.
उदाहरण :
राजाने म्यानातून तलवार बाहेर काढताच सगळ्यांचा थरकाप उडाला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Move or pull with a sudden motion.
twitchअर्थ : एखादी गोष्ट अमुक एका दिशेने पुढे घेणे वा वाढवणे.
उदाहरण :
पावसाचे पाणी घरात न यावे म्हणून गवंडीने छताचा पत्रा खूपच पुढे काढला आहे.
त्याने घराच्या पाठीमागे घराला लागून न्हाणीघर काढले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बाहेर काढणे.
उदाहरण :
आईने त्याला घरातून काढले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी सीमा के उस पार करना या बाहर करना।
उसने अपने शराबी भाई को घर से निकाला।अर्थ : एखाद्याच्या बाजूने पुढे घेऊन जाणे.
उदाहरण :
वाहनचालकाने गाडी ट्रकच्या पुढे नेली.
पर्यायवाची : नेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादे मान इत्यादी काढण्यासाठी गणना इत्यादी करणे.
उदाहरण :
तुम्ही ह्या संख्यांची सरासरी काढा.
अन्य भाषाओं में अनुवाद :