अर्थ : कोळशाच्या रंगासारखा रंग.
							उदाहरण : 
							ह्या चित्राच्या वरच्या भागाला काळ्याने रंगून टाक.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का रंग जो काजल या कोयले के रंग का होता है।
इस चित्र के ऊपरी भाग को काले रंग से रंग दो।अर्थ : काळा वर्ण असलेली व्यक्ती.
							उदाहरण : 
							त्या काळ्याला ओळखले नाही का तू?
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दक्ष प्रजापतीची मुलगी.
							उदाहरण : 
							काला ही सतीची बहिण होती.
							
पर्यायवाची : काला
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being