अर्थ : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
							उदाहरण : 
							दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
							
पर्यायवाची : कोशागार, भांडागार, भांडार, भांडारखाना, भांडारगृह
अन्य भाषाओं में अनुवाद :
A storehouse for treasures.
treasure houseअर्थ : उत्कृष्ट किंवा बहुमूल्य वस्तूंचा संग्रह.
							उदाहरण : 
							प्रेमाकडे प्राचीन दागदागिने, नाणी इत्यादींचा उत्तम खजिना आहे.
							
पर्यायवाची : कोष
अन्य भाषाओं में अनुवाद :