अर्थ : फलज्योतिषानुसार एकाच राशीच्या एका अंशावर एकापेक्षा अधिक ग्रह एकत्र येण्याची स्थिती.
							उदाहरण : 
							पंडीतजींनी सांगितले की सध्या युतीमुळे मला खूप लाभ होणार आहे.
							
पर्यायवाची : युती
अन्य भाषाओं में अनुवाद :
(astronomy) apparent meeting or passing of two or more celestial bodies in the same degree of the zodiac.
alignment, conjunction