अर्थ : एक पिवळ्या रंगाची सुगंधी फुले येणारे झाड.
							उदाहरण : 
							दारातला चाफा फुलला आहे
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any shrub or tree of the genus Magnolia. Valued for their longevity and exquisite fragrant blooms.
magnoliaअर्थ : संपूर्ण जातीच एक राग.
							उदाहरण : 
							संगीतज्ञ चंपकविषयी सांगत आहेत.
							
पर्यायवाची : चंपक राग
अन्य भाषाओं में अनुवाद :