अर्थ : रागाने युक्त होणे.
							उदाहरण : 
							दादा तिच्यावर खूप चिडले.
							
पर्यायवाची : कोपणे, चिरडणे, तापणे, भडकणे, रागावणे, संतापणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
क्रोध से भर जाना।
अपनी बुराई सुनकर वह क्रुद्ध हुआ।अर्थ : छोट्या छोट्या गोष्टींवर रागवणे किंवा ओरडणे.
							उदाहरण : 
							आई हल्ली खूप चिडचिड करते.
							
पर्यायवाची : चिडचिड करणे, चिडचिडणे, चिढणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : रागाने किंवा त्रस्त होऊन बोलणे.
							उदाहरण : 
							कार्यालयात कारकून आला नाही हे पाहून साहेब चिडले.
							
पर्यायवाची : तणतणणे, त्रागा करणे, रागावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :