अर्थ : लहान मुलाला निजवून झोके देण्याच्या सोईचा एक प्रकारचा झोपाळा.
							उदाहरण : 
							आईने बाळाला पाळण्यात झोपवले
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
A baby bed with sides and rockers.
cradleअर्थ : अशक्त, आजारी, स्त्री, पुरुष, वृद्ध यांना नेण्याआणाण्यासाठी वापरले जाणारे खांद्यावर वाहून नेण्याचे वाहन.
							उदाहरण : 
							अमरनाथाला जातांना आजोबांना डोलीतून नेले
							
पर्यायवाची : डोली
अन्य भाषाओं में अनुवाद :