अर्थ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
							उदाहरण : 
							खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
							
पर्यायवाची : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।अर्थ : हात, पाय इत्यादीने सतत मारणे.
							उदाहरण : 
							पोलिसाने चोराला चांगलेच कुटलले.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
हाथ, पैर आदि से लगातार मारना।
सिपाही चोर को खूब कूट रहा है।