अर्थ : मोठी फळे असणारा सदापर्णी वृक्ष.
							उदाहरण : 
							फणसाच्या पानांपासून पत्रावळ्या बनवतात
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
East Indian tree cultivated for its immense edible fruit and seeds.
artocarpus heterophyllus, jackfruit, jackfruit treeअर्थ : फणसाचे वर काटेरी व आत गरे असलेले फळ.
							उदाहरण : 
							फणसापासून साटे करतात
							
अन्य भाषाओं में अनुवाद :