अर्थ : धातू, दगड किंवा लाकूड इत्यादीपासून बनवलेली पाटी ज्यावर काही लिहिले किंवा काढले जाते किंवा त्या माध्यमाने एखादी सूचना दिली जाते.
							उदाहरण : 
							गुरूजी फलकावर गणित समजावून सांगत आहेत.
							त्याने सर्वांसाठी फलकावर सूचना लिहून ठेवली.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शाळा इत्यादींत भिंतीवर असणारा काळ्या रंगाचा चौकोनी दगड ज्यावर खडूने लिहिले जाते.
							उदाहरण : 
							फळ्यावर प्रवेशासंबंधी सूचना लिहिल्या आहेत.
							
पर्यायवाची : फळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
काला पत्थर जो विद्यालय की कक्षा की दीवारों पर लिखने के लिए लगा होता है।
श्यामपट्ट पर रोज़ नया नीति-वाक्य लिखा जाता है।