अर्थ : सोने, चांदी इत्यादींपासून, फुलाच्या आकाराचे शिरोभूषण.
							उदाहरण : 
							मामीने अंबाड्यावर फूल खोचले.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : तोटीचा मुठीकडे येणारा शेवटचा भाग.
							उदाहरण : 
							फूलाचा भाग जरा गंजला आहे
							
अर्थ : शोभेच्या दारूकामातील ठिणग्यांचा फुलासारखा आकार.
							उदाहरण : 
							फुलबाजीतून रंगीत फुले गळतात.
							
अर्थ : बॅडमिंडन खेळण्यासाठी वापरली जाणारी फूलासारखी वस्तू.
							उदाहरण : 
							त्याने बाजारातून फूल विकत आणले
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Badminton equipment consisting of a ball of cork or rubber with a crown of feathers.
bird, birdie, shuttle, shuttlecock