अर्थ : सुखाच्या वस्तू वा सुविधांचा भोग घेण्याची क्रिया.
							उदाहरण : 
							सामंती काळात सामंत लोक भोगविलासातच आपले जीवन घालवायचे.
							
पर्यायवाची : अय्याशी, चैनबाजी, मौजमस्ती, सुखोपभोग
अन्य भाषाओं में अनुवाद :
Dissolute indulgence in sensual pleasure.
dissipation, dissolution, licentiousness, looseness, profligacy