अर्थ : जेव्हा एकच उत्पादक एखाद्या वस्तूचे सर्व उत्पादन करीत असतो आणि त्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो ती परिस्थिती.
							उदाहरण : 
							लोखंडाच्या व्यवसायावर त्याचा एकाधिकार आहे
							
पर्यायवाची : एकाधिकार
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या कामाचा ठेका घेण्याचे काम.
							उदाहरण : 
							कायद्याचा उद्देश शेतजमिनींची मक्तेदारी नष्ट करण्याचा होता.
							
पर्यायवाची : ठेकेदारी
अन्य भाषाओं में अनुवाद :