अर्थ : मिळणे किंवा हाती येणे.
							उदाहरण : 
							या कामात प्राप्ती काहीच नाही
							
पर्यायवाची : प्राप्ती
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : व्यापार किंवा एखाद्या कामात मिळणारी बरकत.
							उदाहरण : 
							कापडाचे व्यवसाय सुरू केल्यापासून त्याला खूप लाभ झाला
							
अन्य भाषाओं में अनुवाद :