अर्थ : प्रवाहाबरोबर एखादी गोष्ट जाणे.
							उदाहरण : 
							माझ्या चपला नदीत वाहून गेल्या.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : श्रद्धेने देव, समाधी इत्यादीकांवर फूले इत्यादी अर्पण करणे.
							उदाहरण : 
							त्याने शंकरावर पाणी, अक्षता आणि फूले वाहिली.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
श्रद्धापूर्वक देवता, समाधि आदि पर अर्पण करना।
उसने शिव प्रतिमा पर जल, अक्षत, पुष्प और बेल पत्र चढ़ाया।अर्थ : गतिमान होणे.
							उदाहरण : 
							कोरड्या मातीपेक्षा पाणी असलेल्या जमिनीतून वीज लवकर वाहते.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : विपत्ती, कष्ट इत्यादीत गुजराण करणे.
							उदाहरण : 
							आयुष्याचा भार आता वाहिला जात नाही.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Bear or be able to bear the weight, pressure,or responsibility of.
His efforts carried the entire project.