अर्थ : विश्वासघात करणारा.
							उदाहरण : 
							मालकाने विश्वासघातकी नोकराला पोलिसांच्या ताब्यात दिले
							
पर्यायवाची : कपटी, दगलबाज, दगाबाज, निमकहराम, बेईमान
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having the character of, or characteristic of, a traitor.
The faithless Benedict Arnold.