अर्थ : ज्याला सुचना आणि प्रसारण विभागाची जबाबदारी सोपवली गेली आहे तो मंत्री.
							उदाहरण : 
							सध्याचे सुचना व प्रसारण मंत्री अंबिका सोनी आहेत.
							
पर्यायवाची : सुचना आणि प्रसारण मंत्री
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह मंत्री जिसे सूचना और प्रसारण विभाग की जिम्मेदारी दी गई हो।
वर्तमान सूचना और प्रसारण मंत्री अंबिका सोनी हैं।A person appointed to a high office in the government.
Minister of Finance.