अर्थ : नाटकाचा एक भाग.
							उदाहरण : 
							हे नाटक तीन अंकी आहे
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
A subdivision of a play or opera or ballet.
actअर्थ : नियतकालिकाचा ठरावीक काळाने प्रकाशित होणारा भाग.
							उदाहरण : 
							हा ह्या मासिकाचा पहिला अंक आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भुवई व कान यामधील जागा.
							उदाहरण : 
							उन्हाळ्यात झळ लागल्यास कांद्याचा रस कानशीलावर लावतात
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शून्यापासून नवापर्यंतची संख्या.
							उदाहरण : 
							दशमानपद्धतीतील तीन अंक असलेल्या संख्यांपैकी शंभर ही सर्वांत लहान संख्या आहे.
							
पर्यायवाची : आकडा
अन्य भाषाओं में अनुवाद :