अर्थ : दुसर्यांचे वागणे पाहून तसे वागण्याची क्रिया.
							उदाहरण : 
							चांगल्या गोष्टींचेच अनुकरण करणे समर्थनीय आहे
							
पर्यायवाची : अनुसरण
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of imitating the behavior of some situation or some process by means of something suitably analogous (especially for the purpose of study or personnel training).
simulation