अर्थ : अफगाणिस्तानाचा वा त्याच्याशी संबंधित.
							उदाहरण : 
							मात्र त्याच्या अफगाणी ड्रायव्हरापाहून आम्हा सर्व हादरलो.
							
पर्यायवाची : अफगाणी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अफगाणिस्तानचा राहणारा.
							उदाहरण : 
							भारताच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनी अफगाणी लोकांना सीमा ओलांडताना पकडले.
							
पर्यायवाची : अफगाणी