अर्थ : ज्यात संतुलन नाही असा.
							उदाहरण : 
							हल्ली सरकार असंतुलित आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मोजमाप न केलेला किंवा ज्यात आवश्यक पोषक तत्त्वांचे प्रमाण कमी-अधिक असलेला.
							उदाहरण : 
							आपल्याला असंतुलित आहार टाळला पाहिजे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो बराबर या नपा-तुला न हो या जिसमें आवश्यक पोषक तत्त्वों की मात्रा कम या अधिक हो।
हमें असंतुलित आहार से बचना चाहिए।