अर्थ : आपलेपणा वाटण्याची अवस्था वा भाव.
							उदाहरण : 
							त्या दोघांत फारच आत्मीयता दिसून आली.
							
पर्यायवाची : आपलेपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Close or warm friendship.
The absence of fences created a mysterious intimacy in which no one knew privacy.