अर्थ : अतिशय लहान.
							उदाहरण : 
							एकपेशीय जीव सूक्ष्म असल्यामुळे त्यांना सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने पाहावे लागते
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.
							उदाहरण : 
							मला लहान मुले खूप आवडतात.
							
पर्यायवाची : चिमणा, चिमुकला, चिमुरडा, छोटा, लहान
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसका शरीर छोटा हो।
मुझे नन्हे-मुन्ने बच्चे बहुत अच्छे लगते हैं।