अर्थ : सहा ते नऊ पाकळ्यांचे पांढरे शुभ्र लहान आकाराचे फूल.
							उदाहरण : 
							कुंदाचा गजरा छान दिसतो.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याला पांढर्या रंगाचे सुवासिक फूल येते तो एक प्रकारचा वेल.
							उदाहरण : 
							आश्विनकार्तिकात कुंद फुलतो.
							
पर्यायवाची : कुंदा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Native to eastern Asia. Widely cultivated for its large pink or white flowers.
indian lotus, lotus, nelumbo nucifera, sacred lotusअर्थ : चमेलीच्या वेलासारखा एक वेल, ज्यास सुगंधी पांढरी फुले येतात.
							उदाहरण : 
							पावसाळ्यात कुंद बहरतो का?
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
East Indian evergreen vine cultivated for its profuse fragrant white flowers.
arabian jasmine, jasminum sambacअर्थ : चमेलीच्या फुलासारखे एक पांढरे सुगंधी फूल.
							उदाहरण : 
							कार्तिकात सर्वत्र कुंदाची फुले येतात.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मळभ इत्यादीमुळे मोकळेपणाचा अभाव असलेला.
							उदाहरण : 
							आज दिवसभर वातावरण कुंद होते.