अर्थ : मराठी वर्षगणनेप्रमाणे वर्षातील पहिला दिवस.
							उदाहरण : 
							गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून तिची पूजा करतात.
							
पर्यायवाची : वर्षप्रतिपदा
अन्य भाषाओं में अनुवाद :
मराठी वर्ष गणनानुसार वर्ष का पहला दिन।
गुडी पड़वा के दिन गुडी की स्थापना करके उसकी पूजा की जाती है।