अर्थ : एक फूलझाड.
							उदाहरण : 
							तो आपल्या घराच्या मागे गुलअशर्फी लावत आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक फूल.
							उदाहरण : 
							हार बनविण्यासाठी माळी गुलअशर्फी, गुलबक्षी वगैरे तोडत आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक पौधे से प्राप्त फूल।
माला बनाने के लिए माली बाग में गुलअशर्फी, गुलअब्बास आदि तोड़ रहा है।