अर्थ : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.
							उदाहरण : 
							माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
							
पर्यायवाची : चेतनशक्ती, चैतन्यशक्ती, जीव, जीवशक्ती, प्राण, प्राणशक्ती
अन्य भाषाओं में अनुवाद :
The vital principle or animating force within living things.
spiritअर्थ : जिवंत असणे किंवा जडतेचा विरोधी भाव.
							उदाहरण : 
							जेथे चैतन्य आहे तिथे हालचालही असते
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वेदान्ताच्या दृष्टीने भूतमात्रातील व्यापक तत्त्व.
							उदाहरण : 
							आत्मा आणि ब्रह्म यांचा अभेद हेच वेदान्ताचे प्रतिपाद्य तत्त्व आहे
							
पर्यायवाची : आत्मा