अर्थ : वजन करण्याची क्रिया.
							उदाहरण : 
							सामानांचे तोलन करण्यासाठी स्थानकांवर यंत्रे बसवली आहेत.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : तोलणारा किंवा वजन करणारा.
							उदाहरण : 
							हल्ली दुकानात मोजमापासाठी विद्युत डिजिटल तोलन उपकरणे वापरतात.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :