अर्थ : ज्याला बोलावणे केलेले आहे असा.
							उदाहरण : 
							सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी यजमान दारावर उभे होते.
							
पर्यायवाची : आमंत्रित
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जिला आमंत्रण देऊन बोलावले आहे अशी व्यक्ती.
							उदाहरण : 
							हा कार्यक्रम केवळ आमंत्रितांसाठीच आहे.
							
पर्यायवाची : आमंत्रित
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसे किसी समारोह में हिस्सा लेने के लिए बुलाया गया हो।
सभी आमंत्रित भोजन करने के बाद चले गये।