अर्थ : मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असणारा, खंजिरासारखी लांब, सरळ चोच असलेला एक पाणपक्षी.
							उदाहरण : 
							बगळे सामान्यतः गट करून राहतात
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of various usually white herons having long plumes during breeding season.
egretअर्थ : बगळ्याचा एक प्रकार.
							उदाहरण : 
							देव कोहकाळ जलाशयाच्या कडेला राहतो.
							
पर्यायवाची : ढोक, देव कोहकाळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : लहान बगळ्याएवढा, धूसर निळ्या रंगाचा, बगळ्याचा एक प्रकार.
							उदाहरण : 
							समुद्र ढोकरीच्या गळ्यावर पांढरा डाग असतो.
							
पर्यायवाची : कोक म्हातारी, कोकई, कोकी, चंडी, बग, लोण बगळा, समुद्र ढोकरी
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का बकुला जो पूरी तरह से काले रंग का होता है।
काले बगुले के गले का थोड़ा सा भाग सफेद होता है।