अर्थ : एखाद्या विषयावर परस्परांशी बोलण्याची क्रिया.
							उदाहरण : 
							संभाषणाच्या ओघात त्याने गुप्त गोष्टी ही सांगितल्या.
							
पर्यायवाची : संभाषण
अन्य भाषाओं में अनुवाद :
आपस में बात करने या बोलने की क्रिया।
वे लोग देश की आर्थिक स्थिति पर बातचीत कर रहे थे।अर्थ : आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्यासाठी औपचारिकरीत्या बोलणे.
							उदाहरण : 
							एका लहान मुलीने सभेत न घाबरता भाषण केले.
							
पर्यायवाची : भाषण करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
सभा आदि में श्रोताओं के सामने किसी विषय पर अपने भाव व्यक्त करना।
मुख्य अतिथि ने अनुशासन के महत्व पर भाषण दिया।अर्थ : काहीतरी बोलून एखाद्या कार्यात बाधक होणे.
							उदाहरण : 
							तुम्ही बोललात म्हणून हे काम थांबले.
							तुम्ही मध्ये बोलू नका.
							
अर्थ : सामर्थ्यवान असल्यामुळे वर्चस्व वा वरचढ असणे.
							उदाहरण : 
							पैसा बोलतो.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : तोंडाने एखादी गोष्ट, विचार, इत्यादी व्यक्त करणे.
							उदाहरण : 
							तो मुलगा राम-राम बोलत आहे.
							आई काहीतरी सांगत आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
मुँह से कोई बात, विचार आदि व्यक्त करना।
बच्चा राम-राम बोल रहा है।अर्थ : एखाद्या परिचिताशी बोलून-चालून राहणे.
							उदाहरण : 
							तो माझ्याशी आता बोलत नाही.
							
अर्थ : वेडे-वाकडे वा टोचून बोलणे.
							उदाहरण : 
							माझी सासू मला रोज खूप बोलते.
							
पर्यायवाची : टोचून बोलणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.
							उदाहरण : 
							त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.
							
पर्यायवाची : कळवणे, कळविणे, सांगणे, सूचना देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु, काम आदि के बारे में बताना।
उसने कहा कि रहीम आज नहीं आयेगा।अर्थ : तोंडाने भाषिक ध्वनी काढणे.
							उदाहरण : 
							त्याला ळ बोलता येत नाही.
							
पर्यायवाची : उच्चार करणे, उच्चारणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कोणत्याही विषयावर दोन किंवा अधिक लोकांचे आपसात बोलणे.
							उदाहरण : 
							पुष्कळ दिवसांनी भेटल्यामुळे मैत्रिणी खूप बोलत होत्या.
							
पर्यायवाची : वार्ता करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
दो या दो से अधिक व्यक्तियों का किसी प्रकरण पर आपस में कुछ कहना।
हम लोग तुम्हारे बारे में ही बात कर रहे थे।अर्थ : कोणताही प्राणी वा जीव ह्यांनी मुखातून ध्वनी बाहेर काढणे.
							उदाहरण : 
							त्यांची माणसे खूप बोलत होती.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :