अर्थ : व्यायामासाठी फिरविण्यास घेतात ती लाकडी जोडी.
							उदाहरण : 
							पहिलवान मुदगल फिरवत होता
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
A bottle-shaped club used in exercises.
indian clubअर्थ : पुराणांत वर्णिलेले एक धर्मात्मा ऋषी.
							उदाहरण : 
							मुद्गल हे दुर्वासा ऋषींच्या समकालीन होते.
							
पर्यायवाची : मुद्गल ऋषी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage