अर्थ : बारा ते पंधरा वर्षाची अविवाहित स्त्री.
							उदाहरण : 
							किशोरींच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्थेने अनेक योजना आखल्या आहेत.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बाल्यावस्थेतील स्त्री विशेषतः अविवाहित.
							उदाहरण : 
							मुली बाहुलींसोबत खेळत आहेत.
							
पर्यायवाची : कन्यका, कन्या, पोर, पोरगी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A youthful female person.
The baby was a girl.