अर्थ : बंधनात नाही असा.
							उदाहरण : 
							त्याने पक्ष्याला पिंजर्यातून मुक्त केले
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कामात न गुंतलेला.
							उदाहरण : 
							मी मोकळ्या वेळात वाचन करतो
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यावर नेहमीचा दागिना घातलेला नाही असा.
							उदाहरण : 
							भुंड्या डोक्याने कुणाला सामोरे जाऊ नये असा पूर्वी संकेत होता.
							
पर्यायवाची : भुंडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यात कोणत्याही प्रकारची बाधा, अडचण किंवा अडवणूक नाही असा.
							उदाहरण : 
							मोकळ्या हवेत फिरणे स्वास्थ्यप्रद असते.
							
पर्यायवाची : खुला
अन्य भाषाओं में अनुवाद :