अर्थ : एक प्रकारची वेल जिच्या शेंगांच्या बिया डाळीच्या स्वरूपात खाल्ले जातात.
							उदाहरण : 
							शेतकरी लाख मुळापासून उपटत आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
European annual grown for forage. Seeds used for food in India and for stock elsewhere.
grass pea, indian pea, khesari, lathyrus sativusअर्थ : एक प्रकारच्या वाटाणा जे डाळ करून खाल्ली जाते.
							उदाहरण : 
							तो लाखाची डाळ मोठ्या चवीने खात आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Edible seeds of various pod-bearing plants (peas or beans or lentils etc.).
pulse