अर्थ : अस्ताव्यस्त रीतीने इकडे तिकडे पसरणे.
							उदाहरण : 
							हातातून कागदपत्रे खाली पडताच ती जमिनीवर विखुरली.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
इधर-उधर फैल जाना।
पुस्तकें हाथ से छूटते ही जमीन पर छितरा गईं।Strew or distribute over an area.
He spread fertilizer over the lawn.