अर्थ : एखाद्या गोष्टीची कड.
							उदाहरण : 
							ती झाडांची रांग माझ्या शेताची हद्द दर्शवते
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.
							उदाहरण : 
							लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.
							
पर्यायवाची : अंत, अखेर, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, समाप्ती, समारोप, सांगता
अन्य भाषाओं में अनुवाद :
समाप्त होने की क्रिया, अवस्था या भाव।
महात्मा गाँधी के मरने के साथ ही एक युग की समाप्ति हो गई।अर्थ : एखाद्या कार्याची किंवा समारंभाची समाप्ती.
							उदाहरण : 
							शासकीय समारंभाची सांगता राष्ट्रगीताने होते
							
पर्यायवाची : सांगता
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.
							उदाहरण : 
							जन्म घेणार्याचा मृत्यू अटळ आहे.
							त्याचा मृत्यू जवळ आला होता.
							रविवारी त्याचे निधन झाले.
							या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.
							
पर्यायवाची : अंत, अखेर, काळ, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू
अन्य भाषाओं में अनुवाद :
शरीर से प्राण निकल जाने के बाद की अवस्था।
जन्म लेने वाले की मृत्यु निश्चित है।अर्थ : विनाशाचा वा बंद पडण्याचा काळ.
							उदाहरण : 
							ह्या कारखान्याचा अंतिमकाळ आला आहे.
							हा कारखाना अगदीच डबघाईला आला आहे.
							
पर्यायवाची : अंतिमकाळ, उतरती कळा, डबघाई, विनाशकाल, समाप्तीचा काळ
अन्य भाषाओं में अनुवाद :